पोलीस भरती / Police Bharti 2022 : महाराष्ट्र पोलीस विभागाने नुकतीच रिक्त पदे जाहीर केली आहेत आणि 04th March 2024 पासून भरती सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही भरती 17471 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर /शिपाई / SRPF) पदांसाठी होणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते पोलीस भरतीसाठी अर्ज 31st March 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशील जसे की पदाची संख्या, जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, वयोमर्यादा आणि या भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखी अधिक माहिती वाचण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट पहा.
पदे जाहीर केली आहेत आणि 04th March 2024 पासून भरती सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही भरती 17471 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर /शिपाई / SRPF) पदांसाठी होणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते पोलीस भरतीसाठी अर्ज 31st March 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशील जसे की पदाची संख्या, जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, वयोमर्यादा आणि या भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखी अधिक माहिती वाचण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट पहा.